गावाच्या विकासासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी आमचे डिजिटल पाऊल.
आमच्या ग्रामपंचायतीचा मुख्य उद्देश गावकऱ्यांना सर्व सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा विकास करून गावाला आदर्श बनवणे हे आमचे स्वप्न आहे.
गावाची लोकसंख्या रचना
एकूण लोकसंख्या
पुरुष
स्त्रिया
ग्रामपंचायत कार्यालय
करवसुली
जिल्हा परिषद शाळा
वृक्षारोपण कार्यक्रम
अंगनवाडी
जन्म-मृत्यू, रहिवासी आणि उत्पन्नाचे दाखले मिळवण्यासाठी अर्ज करा.
शेतकऱ्यांसाठी नवीन अवजारे आणि बी-बियाणांच्या सरकारी योजना.
रस्ते, पाणीपुरवठा आणि स्ट्रीट लाईट संबंधित तक्रारी व माहिती.